Domicile Certificate – अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय
आजही आपल्यापैकी बऱ्याच लोकांना Domicile Certificate – अधिवास प्रमाणपत्र, या बद्दल तपशीलवार माहिती नसते. त्यामुळे काही सरकारी कामकाजांमध्ये अचानक या प्रमाणपत्राची मागणी आल्यास आपली तारांबळ उडते. यासाठीच इथे तुम्हाला Domicile Certificate – अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय या संबंधित सविस्तर माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. Domicile Certificate म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं म्हंटल तर Domicile Certificate म्हणजे […]


