Speak English Easily – मराठीमधून इंग्रजी बोलायला शिका
“Speak English Easily – मराठीमधून इंग्रजी बोलायला शिका”. इंग्रजी बोलणे, वाचणे, लिहिणे होणार अगदी सोपे. आता इंग्रजी थेट शिकता येणार ते देखील मराठी मधून.
होय, आम्ही तुमच्यासाठी १ असा कोर्स तयार केला आहे ज्यामध्ये, तुम्हाला मराठी भाषेत इंग्रजी शिकण्याचा अनुभव मिळणार आहे.
अगदी सविस्तर पद्धतीने मुद्देसूद धड्यांसह इंग्रजी विषयाची नव्याने ओळख तुम्हाला करून देणार आहे.
या डिजिटल इंडस्ट्री मध्ये इंग्लिश शिकणे का गरजेचे आहे?
Artificial Intelligence (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तुमच्या शिक्षण पद्धतीवर सुद्धा परिणाम होत आहे. अश्यातच जर विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नसेल तर गफलतच होणार ना राव.
आणि English Speaking क्लास लावायचा तर आजची पिढी बंद खोलीतील शिक्षणाला कितपत स्वीकारते हे आपण बघतच आहोत.
आणि इंग्रजी भाषा फार कठीण नाही, आणि आम्ही जी पद्धत सांगणार आहोत त्यानुसार फार सरावाची देखील गरज विद्यार्थ्यांना भासणार नाही याची हमी आम्ही देतो.
कोणासाठी उपयुक्त असेल हा कोर्स ? Who will this course be useful for?
हा कोर्स आम्ही अश्या विद्यार्थी किंवा व्यक्तींसाठी तयार केला आहे ज्यांना आजही इंग्रजी भाषेसंबंधित भीतीचे सावट मनात आहे.
आपल्या मातृभाषेत सरळ सोपे मॉड्युल्स आपण येथे मांडले आहेत जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इंग्रजी लिहिण्यापासून ते Confidently बोलण्यापर्यंत मदत होईल.
Course Modules -
- Lesson 1: इंग्रजी बोलायला सुरुवात कशी करावी? (Introduction to Spoken English)
- Lesson 2: Daily Use English Words with Marathi Meaning
- Lesson 3: 20 Common Sentences for Daily Conversation
- Lesson 4: Tense वापरून इंग्रजी वाक्य कसे तयार करावे
- Lesson 5: Interview साठी इंग्रजी संभाषण
- Lesson 6: Phone वर बोलताना वापरले जाणारे वाक्य
- Lesson 7: Grammar सोपी पद्धतीने समजून घ्या
- Lesson 8: Vocabulary वाढवण्यासाठी सोपे उपाय
- Lesson 9: Listening & Pronunciation Tips
- Lesson 10: Practice Exercises + Quiz
चला तर मंडळी, करायची का सुरुवात? तुमचा मित्र “आदित्य” सोबत एक नवीन प्रवास, जो नक्कीच असेल तुमच्यासाठी खास..
Come on, guys, let’s start a new journey with your friend “Aditya”, which will definitely be special for you..


I do not even know how I finished up right here, but I assumed this put up was once good.
I do not recognise who you might be but certainly you’re going to a famous blogger if
you happen to aren’t already. Cheers!
Thank You!