Daily Use English Words with Marathi Meaning - मराठी अर्थासह दैनंदिन वापरातील इंग्रजी शब्द

आपल्या दैनंदिन जीवनात असे काही मराठी शब्द आहेत जे आपण अगदी सहज इंग्लिश मध्ये बोलून जातो, त्याची काही उदाहरणे आपण पुढे वाचणार आहोत.

🗣️ Daily Use English Words – Marathi Meaning

Common Words

  • Good – चांगले
  • Bad – वाईट
  • Yes – होय
  • No – नाही
  • Please – कृपया
  • Sorry – माफ करा
  • Thanks / Thank you – धन्यवाद
  • Welcome – स्वागत आहे
  • Okay – ठीक आहे
  • Fine – छान / ठीक

Time & Daily Life

  • Today – आज
  • Tomorrow – उद्या
  • Yesterday – काल
  • Morning – सकाळ
  • Evening – संध्याकाळ
  • Night – रात्र
  • Now – आत्ता
  • Late – उशीर
  • Early – लवकर
  • Always – नेहमी

Action Words (Verbs)

  • Go – जा
  • Come – ये
  • Eat – खा
  • Drink – प्या
  • Sleep – झोप
  • Work – काम
  • Read – वाच
  • Write – लिहा
  • Speak – बोल
  • Listen – ऐक

Office / General Use

  • Help – मदत
  • Need – गरज
  • Important – महत्त्वाचे
  • Easy – सोपे
  • Difficult – कठीण
  • Problem – समस्या
  • Solution – उपाय
  • Meeting – बैठक
  • Money – पैसे
  • Time – वेळ

Emotions & Feelings

  • Happy – आनंदी
  • Sad – दुःखी
  • Angry – रागावलेला
  • Tired – थकलेला
  • Excited – उत्सुक
  • Afraid – घाबरलेला
  • Love – प्रेम
  • Like – आवड
  • Hate – द्वेष
  • Smile – हसू

वरील सर्वच शब्दांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात सहज वापर करत असतो.

तुम्हाला रोजच्या वापरातील शब्दांचे इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही अर्थ तुमच्या शब्दकोशात साठवून ठेवावे लागतील.

Lesson 3: 20 Common Sentences for Daily Conversation

यामध्ये आपण दैनंदिन वापरातील सामान्य वाक्यांचा अभ्यास करणार आहोत. आणि इंग्रजी शिकण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे जाणार आहोत.

म्हणूनच “Speak English Easily” – “मराठीमधून इंग्रजी बोलायला शिका” ही मालिका अगदी शेवटपर्यंत वाचा आणि आपला अभिप्राय कंमेंट मध्ये कळवा.

2 thoughts on “Daily Use English Words with Marathi Meaning – मराठी अर्थासह दैनंदिन वापरातील इंग्रजी शब्द”

  1. Pingback: Speak English Easily – मराठीमधून इंग्रजी बोलायला शिका

  2. Pingback: Introduction to Spoken English - इंग्रजी बोलायला सुरुवात कशी करावी?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top