आमची ओळख

नमस्कार मंडळी, मी – आदित्य पालांडे.

Aditya Palande” या ब्लॉग वेबसाईट चा सर्वेसर्वः. खरं तर ही संकल्पना माझ्यासाठी ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये सामान्य मराठी माणसाचे अस्तित्व घडवण्याच्या जिद्दीमधून सुरु झाली.

लेखन हा माझा मूळ छंद. अनेक कथा, कविता, चारोळ्यांचा लेखी संग्रह माझ्याकडे उपलब्ध आहे. म्हंटल याच कलेला थोडी आधुनिकतेची जोड द्यावी.

याच छंदाची जोपासना करण्यासाठी मी ब्लॉगिंग क्षेत्राची निवड केली. इथे तुम्हाला माझे वैयक्तिक लेख, कविता, तसेच तंत्रज्ञान, बँकिंग अश्या मुख्य विषयांवर ब्लॉग पोस्ट्स वाचायला मिळणार आहेत.

आमचे मुख्य ध्येय -

  • आम्ही दिलेली माहिती ही वाचकांपर्यंत अगदी सोप्या, सरळ भाषेत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.
  • या क्षेत्रामध्ये मी गेली ३ वर्षे अभ्यास करत असून, आपल्याला जर या मध्ये रुची असेल आणि मार्गदर्शन हवे असल्यास आम्ही अवश्य मदत करू.

आदित्य पालांडे” या आमच्या ब्लॉग वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

Get in Touch / संपर्कासाठी माहिती

📧 Email: support@adityapalande.com
📞 Contact No.: +91 9664220774
🌐 Website: https://adityapalande.com

Scroll to Top