Your Social Media Applications Will be shutdown ?
Your Social Media Applications Will be Shutdown ? Your Social Media Applications Will be shutdown? तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये होत असलेल्या जलद घडामोडींमध्ये नुकतीच एक माहिती समोर आली आहे. जिथे तुमचे सोसिअल मीडिया ऍप्लिकेशन्स बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काय आहे भानगड❓ चला जाणून घेऊयात सविस्तर. केंद्रसरकारच्या नवीन नियमावलींनुसार काही सोसिअल मीडिया ऍप्लिकेशन्स फेब्रुवारी २०२६ पासून […]


