Daily Use English Words with Marathi Meaning - मराठी अर्थासह दैनंदिन वापरातील इंग्रजी शब्द आपल्या दैनंदिन जीवनात असे काही मराठी शब्द आहेत जे आपण अगदी सहज इंग्लिश मध्ये बोलून जातो, त्याची काही उदाहरणे आपण पुढे वाचणार आहोत. 🗣️ Daily Use English Words – Marathi Meaning Common WordsGood – चांगलेBad – वाईटYes – होयNo – नाहीPlease – कृपयाSorry – माफ कराThanks / Thank you – धन्यवादWelcome – स्वागत आहेOkay – ठीक आहेFine – छान / ठीक Time & Daily LifeToday – आजTomorrow – उद्याYesterday – कालMorning – सकाळEvening – संध्याकाळNight – रात्रNow – आत्ताLate – उशीरEarly – लवकरAlways – नेहमी Action Words (Verbs)Go – जाCome – येEat – खाDrink – प्याSleep – झोपWork – कामRead – वाचWrite – लिहाSpeak – बोलListen – ऐक Office / General UseHelp – मदतNeed – गरजImportant – महत्त्वाचेEasy – सोपेDifficult – कठीणProblem – समस्याSolution – उपायMeeting – बैठकMoney – पैसेTime – वेळ Emotions & FeelingsHappy – आनंदीSad – दुःखीAngry – रागावलेलाTired – थकलेलाExcited – उत्सुकAfraid – घाबरलेलाLove – प्रेमLike – आवडHate – द्वेषSmile – हसू वरील सर्वच शब्दांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात सहज वापर करत असतो.तुम्हाला रोजच्या वापरातील शब्दांचे इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही अर्थ तुमच्या शब्दकोशात साठवून ठेवावे लागतील. Lesson 3: 20 Common Sentences for Daily Conversation यामध्ये आपण दैनंदिन वापरातील सामान्य वाक्यांचा अभ्यास करणार आहोत. आणि इंग्रजी शिकण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे जाणार आहोत.म्हणूनच “Speak English Easily” – “मराठीमधून इंग्रजी बोलायला शिका” ही मालिका अगदी शेवटपर्यंत वाचा आणि आपला अभिप्राय कंमेंट मध्ये कळवा. Post Views: 10
Introduction to Spoken English – इंग्रजी बोलायला सुरुवात कशी करावी? 1 Comment / English Speaking / By Aditya Palande
Speak English Easily – मराठीमधून इंग्रजी बोलायला शिका Leave a Comment / English Speaking / By Aditya Palande
Pingback: Speak English Easily – मराठीमधून इंग्रजी बोलायला शिका
Pingback: Introduction to Spoken English - इंग्रजी बोलायला सुरुवात कशी करावी?